Ferfar #2351 · पाळोदी
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- हनूमान सुभाषराव बोरकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मौजे पाळोदी येथील खातेदार हमिदाबी सिकंदरखॉ पठाण यांची मौजे पाळोदी येथील गट क्रमांक 9 मध्ये 0 हेक्टर 49 आर जमीन आहे असून सदर जमिनीवर त्यांचे जुने नाव हमिदाबी सिकंदरखॉ असे झालेले आहे. सातबारा दप्तरी त्यांचे आडनाव लागलेले नाही;परंतु त्यांचे खरे नाव हमिदाबी सिकंदरखॉ पठाण असे करण्यासाठी त्यांनी या कार्यालयात विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून फेरफार दप्तरी नोंद घेण्यात आली. करिता फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.