Ferfar #2352 · पाळोदी
मानवत, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 262
- Talathi
- हनूमान सुभाषराव बोरकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : जि.म.स.बॅक शाखा मानवत मौ.पाळोदी
लिहून घेणार : मन्सुरखाँ सुभानखाँ
यांनी मन्सुरखॉ सुभानखॉ याच्या नावे जि.म.स.बॅक शाखा मानवत मौ.पाळोदी सोसायटी चा बोजा रु 10200/- - 764
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जि.म.स.बॅक शाखा मानवत मौ.पाळोदी यांचेकडील पत्र दिनांक :- 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.