सातबारा Watch

← पाळोदी

Ferfar #2357 · पाळोदी

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
354
Talathi
हनूमान सुभाषराव बोरकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : एस.बी.एच.बॅंक शाखा पाथरी लिहून घेणार : मंजुर अहमदखॉ अमिनखॉ यांनी सर्व्हे क्रमांक : 354 तपशिल : मंजुरअहमदखॉ अमिनखॉ यांनी एस.बी.एच.बॅंक शाखा पाथरीकडुन 45,000 रु कर्ज घेतले - 772 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतएस.बी.एच.बॅंक शाखा पाथरी यांचेकडील पत्र दिनांक :- 28-10-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.