सातबारा Watch

← पाळोदी

Ferfar #2361 · पाळोदी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
हनूमान सुभाषराव बोरकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अर्जदार – आसाराम नामदेव काकडे रा. पाळोदी यांनी अर्ज देऊन कळविले की मौ. पाळोदी ग.क्र. 132 मध्ये त्यांनी एकस्वतंत्र विहीर खोदली आहे तरी सदर विहिरीची नोंद 7/12 वर करण्याकरिता अर्जदार आसाराम नामदेव काकडे यांनी विनंती अर्ज व शपथपत्र सादर केले त्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.