सातबारा Watch

← पाळोदी

Ferfar #2362 · पाळोदी

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
109, 113, 114, 339
Talathi
हनूमान सुभाषराव बोरकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : एस.बी.एच.बॅंक शाखा पाथरी लिहून घेणार : आसाराम मारोती खर्डे यांनी मारोती सखाराम यांनी एस.बी.एच.बॅंक शाखा पाथरीकडुन 40,000 रु कर्ज घेतले - 772 सर्व्हे क्रमांक : 113 तपशिल : मारोती सखाराम यांनी sbh शाखा पाथरीकडुन 40,000 रु कर्ज घेतले - 772 मारोती सखाराम यांनी sbh शाखा पाथरीकडुन 40,000 रु कर्ज घेतले - 772 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एस.बी.एच.बॅंक शाखा पाथरी यांचेकडील पत्र दिनांक :- 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. लिहून देणार : एस.बी.एच.बॅंक शाखा पाथरी लिहून घेणार : रहीमा बी रज्जाक खाँ सर्व्हे क्रमांक : 339 तपशिल : रहीमा बी रज्जाक खाँ यांच्या नावे sbh शाखा पाथरी चा बोजा 30000/-रु - 772 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एस.बी.एच.बॅंक शाखा पाथरी यांचेकडील पत्र दिनांक :- 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.