सातबारा Watch

← पाळोदी

Ferfar #2363 · पाळोदी

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
177
Talathi
हनूमान सुभाषराव बोरकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : एस.बी.एच.बॅंक शा पाथरी लिहून घेणार : अन्नपुर्णा नामदेव टरपले यांनी सर्व्हे क्रमांक : 177 तपशिल : अन्नपुर्णा नामदेव यांनी एस.बी.एच.बॅंक शा पाथरीकडुन 35,000 रु कर्ज घेतले - 9394 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एस.बी.एच.बॅंक शा पाथरी यांचेकडील पत्र दिनांक :- 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.