सातबारा Watch

← पाळोदी

Ferfar #2364 · पाळोदी

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
हनूमान सुभाषराव बोरकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : एस.बी.एच.बॅंक शा पाथरी लिहून घेणार : भास्कर शेषराव काकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 34 तपशिल : एस.बी.एच.बॅंक शा पाथरीचे कर्ज 5,00,000 रु भास्कर शेषराव व प्रल्हाद शेषराव कडे - 9394 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एस.बी.एच.बॅंक शा पाथरी यांचेकडील पत्र दिनांक :- 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.