सातबारा Watch

← पाळोदी

Ferfar #2365 · पाळोदी

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
325
Talathi
हनूमान सुभाषराव बोरकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : जि.म.स.बॅंक शाखा मानवत मौ.पाळोदी लिहून घेणार : समशेरखॉ अहमदखॉ पठाण यांनी सर्व्हे क्रमांक : 325 तपशिल : समशेरखॉ अहमदखॉ यांच्या नावे जि.म.स.बॅंक शाखा मानवत मौ.पाळोदी सोसायटीचा बोजा 4,400 रु - 764 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जि.म.स.बॅंक शाखा मानवत मौ.पाळोदी यांचेकडील पत्र दिनांक :- 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.