Ferfar #2366 · पाळोदी
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 325
- Talathi
- हनूमान सुभाषराव बोरकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अर्जदार – सगेराबी युसुफखॉ पठाण रा. पाळोदी यांनी अर्ज देऊन कळविले की मौ. पाळोदी ग.क्र. 325 मध्ये त्यांनी एकस्वतंत्र विहीर खोदली आहे तरी सदर विहिरीची नोंद 7/12 वर करण्याकरिता अर्जदार सगेराबी युसुफखॉ पठाण यांनी विनंती अर्ज व शपथपत्र सादर केले त्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.