Ferfar #1415 · सोनुळा
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- हनूमान सुभाषराव बोरकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
मौजे पाळोदी येथील खातेदार खलीलखॉ जाफरखॉ पठाण यांची मौजे सोनुळा येथील गट क्रमांक 31 मध्ये 0 हेक्टर 56 आर व पो ख 56 आर जमीन आहे असून सदर जमिनीवर त्यांचे जुने नाव खलीलखॉ जाफरखॉ असे झालेले आहे. सातबारा दप्तरी त्यांचे आडनाव लागलेले नाही;परंतु त्यांचे खरे नाव खलीलखॉ जाफरखॉ पठाण असे करण्यासाठी त्यांनी या कार्यालयात विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून फेरफार दप्तरी नोंद घेण्यात आली. करिता फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.