सातबारा Watch

← सोनुळा

Ferfar #1421 · सोनुळा

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
हनूमान सुभाषराव बोरकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : एस.बी.एच.बॅंक शाखा पाथरी लिहून घेणार : माणिक गणपती भोरकडे यांनी माणिक गणपती यांनी एस.बी.एच.बॅंक शाखा पाथरीकडुन 30,000 रु कर्ज घेतले - 9394 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एस.बी.एच.बॅंक शाखा पाथरी यांचेकडील पत्र दिनांक :- 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.