सातबारा Watch

← सोनुळा

Ferfar #1422 · सोनुळा

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
हनूमान सुभाषराव बोरकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मौजे पाळोदी येथील खातेदार शफीकखॉ युसुफखॉ पठाण यांची मौजे सोनुळा येथील गट क्रमांक 33 मध्ये 0 हेक्टर 75 आर व पो ख 06 आर जमीन आहे असून सदर जमिनीवर त्यांचे जुने नाव शफीकखॉ युसुफखॉ असे झालेले आहे. सातबारा दप्तरी त्यांचे आडनाव लागलेले नाही;परंतु त्यांचे खरे नाव शफीकखॉ युसुफखॉ पठाण असे करण्यासाठी त्यांनी या कार्यालयात विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून फेरफार दप्तरी नोंद घेण्यात आली. करिता फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.