सातबारा Watch

← सोनुळा

Ferfar #1423 · सोनुळा

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
35
Talathi
हनूमान सुभाषराव बोरकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : एस.बी.एच.बॅंक शा पाथरी लिहून घेणार : पदमाकर श्रीरंगराव भोरकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 35 तपशिल : पदमाकर श्रीरंगराव यांनी एस.बी.एच.बॅंक शा पाथरीकडुन 30,000 रु कर्ज घेतले - 470 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एस.बी.एच.बॅंक शा पाथरी यांचेकडील पत्र दिनांक :- 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.