सातबारा Watch

← सोनुळा

Ferfar #1424 · सोनुळा

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
36, 37
Talathi
हनूमान सुभाषराव बोरकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 मौजे पाळोदी येथील खातेदार जाकिरखाँ रोशनखाँ पठाण यांची मौजे सोनुळा येथील गट क्रमांक 36 व ३७ मध्ये 1 हेक्टर 64 आर व पो ख 6 आर जमीन आहे असून सदर जमिनीवर त्यांचे जुने नाव जाकिरखाँ रोशनखाँ असे झालेले आहे. सातबारा दप्तरी त्यांचे आडनाव लागलेले नाही;परंतु त्यांचे खरे नाव जाकिरखाँ रोशनखाँ पठाण असे करण्यासाठी त्यांनी या कार्यालयात विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून फेरफार दप्तरी नोंद घेण्यात आली. करिता फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर. मौजे पाळोदी येथील खातेदार शाकीरखॉ रोशनखाँ पठाण यांची मौजे सोनुळा येथील गट क्रमांक 36 व ३७ मध्ये 1 हेक्टर 64 आर व पो ख 5 आर जमीन आहे असून सदर जमिनीवर त्यांचे जुने नाव शाकीरखॉ रोशनखाँ असे झालेले आहे. सातबारा दप्तरी त्यांचे आडनाव लागलेले नाही;परंतु त्यांचे खरे नाव शाकीरखॉ रोशनखाँ पठाण असे करण्यासाठी त्यांनी या कार्यालयात विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून फेरफार दप्तरी नोंद घेण्यात आली. करिता फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.