सातबारा Watch

← पिंपळा

Ferfar #1872 · पिंपळा

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
दिपाली माधवराव शिंदे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक कृषी व्यावसायिक शाखा, सेलू रोड पाथरी लिहून घेणार : बाबु इंद्रोबा लोखंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 24 तपशिल : बाबु इंद्रोबा यांच्या नावे S.B.H. बॅंक शा पाथरीचा 27,000 रु बोझा - 732 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.12/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.