Ferfar #1875 · पिंपळा
मानवत, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 200
- Talathi
- दिपाली माधवराव शिंदे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026
लिहून घेणार : कॅनरा बँक शाखा मानवत, मानवत
लिहून देणार : दत्ता विठ्ठल सुरवसे रा. पिंपळा यांनी कॅनरा बँक शाखा मानवत कडून दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 200 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक कॅनरा बँक शाखा मानवत यांचेकडील पत्र दि.14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.