सातबारा Watch

← पिंपळा

Ferfar #1879 · पिंपळा

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
दिपाली माधवराव शिंदे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : कॅनरा बँक शाखा मानवत, मानवत लिहून देणार : महानंदा शिवाजीराव सुरवसे रा.पिंपळा यांनी कॅनरा बँक शाखा मानवत कडून दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 225000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118 वर बोजा दाखल करणेबाबत मा.व्यवस्थापक कॅनरा बँक शाखा मानवत यांचेकडील पत्र दि.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 225000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.