सातबारा Watch

← पिंपळा

Ferfar #1885 · पिंपळा

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
दिपाली माधवराव शिंदे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक कृषी व्यावसायिक शाखा सेलू रोड पाथरी लिहून घेणार : दगडोबा तुकाराम बोचरे यांनी सर्व्हे क्रमांक : 127 तपशिल: दगडोबा तुकाराम यांनी एस.बी.एच.बॅंक शा पाथरीकडुन ३०,००० रु कर्ज घेतले - 875 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.21/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.