सातबारा Watch

← पिंपळा

Ferfar #1891 · पिंपळा

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
दिपाली माधवराव शिंदे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार तथा शेत जमीन मालक शमसुरखॉ नबीखॉं पठाण यांनी विनंती अर्ज केला आहे की त्यांच्या मालकीचे शेत मौ. पिंपळा ता. मानवत जि परभणी येथील गट क्रमांक 17 मध्ये आहे त्या वरील सातबारा वरती त्यांचे नाव चुकून शमसुरखॉ नबीखॉं असे झाले आहे हे नाव दुरुस्त करून शमसुरखॉ नबीखॉं पठाण असे करावे अशी त्यांनी अर्ज देऊन विंनती केलेली आहे . अर्ज व इतर सरकारी कागदपत्रावरील नावाच्या पुराव्या आधारे फेरफार नोंद मंडळ दप्तरी सादर त्यांचा जुना फेरफार नंबर 783 हा आहे