सातबारा Watch

← मांडेवडगाव

Ferfar #1205 · मांडेवडगाव

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
दिपाली माधवराव शिंदे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-09-2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक कृषी व्यावसायिक शाखा सेलू रोड पाथरी लिहून घेणार : बालासाहेब यादव शेळके यांनी सर्व्हे क्रमांक : 96 तपशिल : बालासाहेब यादव यानी sbh शाखा पाथरी कडुन 60000/- रु कर्ज - 433 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.30/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.