सातबारा Watch

← मांडेवडगाव

Ferfar #1207 · मांडेवडगाव

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
दिपाली माधवराव शिंदे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक कृषी व्यावसायिक शाखा सेलू रोड पाथरी लिहून घेणार : बबन नामदेव होंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 14 तपशिल : बबन नामदेव यांनी स्टेट बँक है. शाखा पाथरी कडुन 190000 रु कर्ज घेतले. - 459 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.01/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.