सातबारा Watch

← मांडेवडगाव

Ferfar #1213 · मांडेवडगाव

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
22, 80
Talathi
दिपाली माधवराव शिंदे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अर्जदार तथा शेत जमीन मालक नागनाथ आश्रोबा होंडे यांनी विनंती अर्ज केला आहे की त्यांच्या मालकीचे शेत मौ. मांडेवडगाव ता. मानवत जि परभणी येथील गट क्रमांक 22 व 80 मध्ये आहे त्या वरील सातबारा वरती त्यांचे नाव चुकून नागनाथ अश्रोबा असे झाले आहे हे नाव दुरुस्त करून नागनाथ आश्रोबा होंडे असे करावे अशी त्यांनी अर्ज देऊन विंनती केलेली आहे . अर्ज व इतर सरकारी कागदपत्रावरील नावाच्या पुराव्या आधारे फेरफार नोंद मंडळ दप्तरी सादर त्यांचा जुना फेरफार नंबर गट क्रमांक 22 वरील (452) व गट क्रमांक 80 वरील (883) हा आहे.