सातबारा Watch

← मांडेवडगाव

Ferfar #1216 · मांडेवडगाव

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
दिपाली माधवराव शिंदे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 रंजित आसाराम जाधव यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे मांडेवडगाव शिवारात गट नं.44 मध्ये त्यांची जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधीतानी गावातील पंचनामा,100/- रु बॉंडवर शपतपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्याची नोंद घेण्यात आली.