सातबारा Watch

← केकरजवळा

Ferfar #4501 · केकरजवळा

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
Certified
—
Gat / Survey
300
Talathi
रामभाउ यशवंत कुकडे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहुन घेणार : मानवत अर्बन को-ऑप. बँक लि मानवत लिहुन देणार : ज्ञानोबा कांचनराव घुमरे रा. केकरजवळा गट नंबर 300 यांनी मानवत अर्बन को-ऑप. बँक लि मानवत यांचेकडील पत्र क्रमांक 168 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.88 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानोबा कांचनराव घुमरे , यांनी मानवत अर्बन को-ऑप. बँक लि मानवत यांचेकडील पत्र क्रमांक 168 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.