Ferfar #4503 · केकरजवळा
मानवत, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 300
- Talathi
- रामभाउ यशवंत कुकडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : मानवत अर्बन को-ऑप. बँक लि मानवत
लिहुन देणार : शिवाजी बाबासाहेब सुर्यवंशी रा. केकरजवळा गट नंबर 300 यांनी मानवत अर्बन को-ऑप. बँक लि मानवत यांचेकडील पत्र क्रमांक 168 दिनांक 09/07/2015 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.15 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी बाबासाहेब सुर्यवंशी , यांनी मानवत अर्बन को-ऑप. बँक लि मानवत यांचेकडील पत्र क्रमांक 168 दिनांक 09/07/2015 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.