Ferfar #4507 · केकरजवळा
मानवत, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 196
- Talathi
- रामभाउ यशवंत कुकडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026
लिहुन घेणार : साई बाबा नागरी सहकारी बँक शाखा मानवत
लिहुन देणार : रामेश्वर पंडीतराव रा. केकरजवळा गट नंबर 196 यांनी साई बाबा नागरी सहकारी बँक शाखा मानवत यांचेकडील पत्र क्रमांक 221 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.96 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामेश्वर पंडीतराव , यांनी साई बाबा नागरी सहकारी बँक शाखा मानवत यांचेकडील पत्र क्रमांक 221 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.