सातबारा Watch

← किन्होळा

Ferfar #3677 · किन्होळा

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
260
Talathi
विश्वजित राजेंद्र खरात
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026 जमिन अर्चना आसाराम कदम रा. किन्होळा बु ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे किन्होळा बु येथील गट क्र. 260 मध्ये त्यांची 1 हे. 01 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.