Ferfar #3679 · किन्होळा
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82
- Talathi
- विश्वजित राजेंद्र खरात
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026
जमिन मालक सौ.हर्षदा गुलाबराव कदम यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे किन्होळा बु. येथील गट क्र. 82 मध्ये त्यांची 2 हे. 00 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक विहीर घेतली आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर नोंदनीचा अर्ज ,गावातील पंचनामा व 100/-रू. बॉन्ड वर शपथपत्र सादर केले आहे, त्यावरून त्यांची विहीरीची नोंद घेण्यात आली.
जमिन मालक सर्जेराव विठठलराव कदम यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे किन्होळा बु. येथील गट क्र. 82 मध्ये त्यांची 3 हे. 23 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक विहीर घेतली आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर नोंदनीचा अर्ज ,गावातील पंचनामा व 100/-रू. बॉन्ड वर शपथपत्र सादर केले आहे, त्यावरून त्यांची विहीरीची नोंद घेण्यात आली.