Ferfar #3688 · किन्होळा
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 221
- Talathi
- विश्वजित राजेंद्र खरात
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार जगन नामदेव कदम रा. किन्होळा बु ता. मानवत यांनी अर्ज सादर केला की मौजे. किन्होळा बु शिवारातील गट क्र. 221 मधील क्षेत्र 1 हे 00 आर व पो. ख. 0.01 आर जमीन आहे. त्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे अर्ज देऊन सातबारावर आडनाव कदम टाकण्यासाठी अर्ज केला आहे . त्यासाठी त्यांनी सोबत विनंती अर्ज, , आधार कार्ड जोडल्यावरून व स्थानिक चौकशी केली असता सदरील फेरफार ची नोंद घेण्यात येते मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.