Ferfar #3691 · किन्होळा
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 171
- Talathi
- विश्वजित राजेंद्र खरात
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026
जमिन मालक गोविंद गणेश कदम रा. किन्होळा बु ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे किन्होळा बु येथील गट क्र. 171 मध्ये त्यांची 1 हे. 01 आर व पो. ख. 0 हे 00 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.