Ferfar #3692 · किन्होळा
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 127
- Talathi
- विश्वजित राजेंद्र खरात
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026
जमिन मालक मुंजा तुकाराम चौधरीरा किन्होळा बु ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे किन्होळा बु येथील गट क्र. 127 मध्ये त्यांची 0 हे. 45 आर व पो. ख. 0 हे 01 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.
जमिन मालक विकास तुकाराम चौधरीरा किन्होळा बु ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे किन्होळा बु येथील गट क्र. 127 मध्ये त्यांची 0 हे. 46 आर व पो. ख. 0 हे 00 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.