Ferfar #3507 · पोहंडुळ
मानवत, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 191
- Talathi
- संतोष भिकाजी ईप्पर
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा मानवत, बँक ऑफ बडोदा शाखा मानवत
लिहुन देणार : सुनंदाबाई चंद्रकांत धोपटे रा. पोहंडूळ गट नंबर/ सर्वे नंबर 191 यांनी बँक ऑफ बडोदा शाखा मानवत यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 653000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनंदाबाई चंद्रकांत धोपटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BOB/MANWAT/AGRI/2025 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 653000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.