सातबारा Watch

← पोहंडुळ

Ferfar #3510 · पोहंडुळ

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
31
Talathi
संतोष भिकाजी ईप्‍पर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार श्री ज्ञानेश्वर तुळशीराम चौधरी यांनी अर्ज देऊन कळवले कि यांची मौजे पोहंडूळ येथील जमीन गट क्र.31 मध्ये क्षेत्र 1.00 हे.आर जमीन असून यांचे ऑनलाईन सातबारावर नाव ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानोबा तुळशीराम चौधरी असे चुकून झाले असून यांचे खरे व बरोबर नाव ज्ञानेश्वर तुळशीराम चौधरी असे आहे व दोन्ही नावाची व्यक्ती एकच असून यांच्याकडील ऑनलाईन सातबारावर बरोबर नाव लावण्याकरिता अर्ज,शपथपत्र,आधार कार्ड प्रत नुसार नोंद घेण्यात आली.