Ferfar #3513 · पोहंडुळ
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 229
- Talathi
- संतोष भिकाजी ईप्पर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
बोअरवेल नोंद :- तारामती मंचकराव धोपटे यांनी अर्ज देऊन कळवले कि ,मौजे पोहंडूळ येथील जमीन गट क्र.२२९ मध्ये एक बोअरवेल खोदला आहे करिता यांच्या कडील अर्ज,शपथपत्र,पंचनाम्यावरून नोंद घेण्यात आली.