सातबारा Watch

← पोहंडुळ

Ferfar #3530 · पोहंडुळ

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
214
Talathi
संतोष भिकाजी ईप्‍पर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : D.C.Cशाखा रामेटाकळी व म ग्रा बँक शाखा मानवत लिहून घेणार : सदाशिव रामचंद्र धोपटे यांनी सर्व्हे क्रमांक : 214 तपशिल : D.C.Cशाखा रामेटाकळी चा बोजा 16000 सदाशिव रामचंद्र - 1324 सदाशिव रामचंद्र यानी म.ग्रा. बॅक शाखा मानवत कडुन 192000/-रु कर्ज - 1952 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.२२/१०/२०२६ व दि.२७/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.