सातबारा Watch

← पोहंडुळ

Ferfar #3534 · पोहंडुळ

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
संतोष भिकाजी ईप्‍पर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : म. रा. स. कृ. ग्रा बॅ. लि. मुंबई (भूविकास बँक ) लिहून घेणार : मदन गोपीनाथ धोपटे यांनी सर्व्हे क्रमांक : 18 तपशिल : मदन गोपीनाथ यांनी म. रा. स. कृ. ग्रा बॅ. लि. मुंबई शा. पाथरी चा कडून 17000/- रु कर्ज - 606 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि २७/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.