सातबारा Watch

← पोहंडुळ

Ferfar #3535 · पोहंडुळ

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
222
Talathi
संतोष भिकाजी ईप्‍पर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : महाराष्‍ट्र ग्रामीण बॅंक मानवत लिहून घेणार : मदन ग्यानोजी धोपटे (ज्ञानेश्वर मदनराव धोपटे) यांनी सर्व्हे क्रमांक : 222 तपशिल : म.ग्रा.बँक शाखा मानवत कर्ज रू. 40000 मदन ज्ञानोबा - 1396 सर्व्हे क्रमांक : 222 तपशिल : महाराष्‍ट्र ग्रामीण बॅंक मानवतकडून मदन ग्‍यानोबा धोपटे ८५,०००/- रू कर्ज घेतले. - 1710 म. ग्रा. बॅ. मानवत पिक कर्ज 22000/- - 9035 मदन ग्यानोजी यांनी - 9035 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि २९/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.