सातबारा Watch

← पोहंडुळ

Ferfar #3538 · पोहंडुळ

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
संतोष भिकाजी ईप्‍पर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बडोदा बॅक शाखा मानवत लिहून घेणार : प्रभाकर ज्ञानोबा धोपटे यांनी बडोदा बॅक शाखा मानवतचा बोजा प्रभाकर ज्ञानोबा कडे 161000/- कर्ज - 1771 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि ०२/११/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.