सातबारा Watch

← लोहरा

Ferfar #1473 · लोहरा

मानवत, परभणी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
133, 153
Talathi
सतीश विनायक कागणे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बँक लि शाखा परभणी गहाणखत लिहुन देणार : नितीन रामा रोडगे ,निलावंती रामा रोडगे ,रामा केशव रोडगे रा. लोहरा यांनी दुय्यम निबंधक मानवत यांचेकडील दस्त क्रमांक 2156-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133, 153 क्षेत्र 3.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन रामा रोडगे ,निलावंती रामा रोडगे ,रामा केशव रोडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.