सातबारा Watch

← लोहरा

Ferfar #1477 · लोहरा

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
104
Talathi
सतीश विनायक कागणे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : sbh शाखा पाथरी लिहून घेणार : नरहरी रुस्तुम जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 104 तपशिल : नरहरी रुस्तुमराव यानी sbh शाखा पाथरी कडुन 18000 रु कर्ज घेतले - 329 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.