सातबारा Watch

← लोहरा

Ferfar #1479 · लोहरा

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
सतीश विनायक कागणे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार :- गोपाळ साहेबराव जाधव रा. लोहरा याचे शेत जमीन शिवार लोहरा गट/सर्व्हे क्रमांक 75 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे. 53 आर.चौ. मी. व पो.ख. 0 हे. 00 आर.चौ. मी. संपूर्ण जमीन लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे. 53 आर. चौ. मी. व पो. ख. 00 आर.चौ. मी. ही त्यांनी त्याच्या पत्नी नामे वाटणीपत्राने लिहुन घेणार :- अश्विनी गोपाळ जाधव रा. लोहरा यांनी जमीन शिवार लोहरा गट/सर्व्हे क्रमांक 75 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे. 53 आर. चौ. मी. व पो. ख. 00 आर.चौ. मी. यांना वाटणीपत्र दिनांक 05/10/2026 प्रमाणे रु. नोटरीकृत संमती पत्र दस्त क्र. 74/2026 दिनांक 5/10/2026 वर रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. सबंधितांनी सदर वाटणीपत्र व फेरफार घेण्याबाबत अर्ज व इतर कागदपत्रे सादर केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.