Ferfar #1481 · लोहरा
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 176
- Talathi
- सतीश विनायक कागणे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
जमिन मालक गोपाळ साहेबराव जाधव यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे लोहरा येथील गट क्र. 176 मध्ये त्यांचे क्षेत्र 0 हे. 97 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी लिहून देणार आई नामे मीराबाई साहेबराव जाधव यांनी सदर गटातील यांच्या नावे असलेली जमीनसह विहिर संपूर्ण हिस्सा त्यांचा मुलाच्या नामे गोपाळ साहेबराव जाधव यांना विहीरसह लिहून दिला करिता नोंद घेल्यात आली. फेरफार मंडळ दप्तरी सादर.