Ferfar #1482 · लोहरा
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116
- Talathi
- सतीश विनायक कागणे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
जमिन मालक धर्मराज देवराव मोहिते रा.लोहरा ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे लोहरा येथील गट क्र. 116 मध्ये त्यांचे क्षेत्र 0 हे. 62 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा, 100/-रू. बॉन्डावर शपथपत्र व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.
जमिन मालक मुकुंद माणिक मोहिते यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे लोहरा येथील गट क्र. 116 मध्ये त्यांचे क्षेत्र 0 हे. 81 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये बक्षीसपत्र नुसार यांनी सदर गटातील यांच्या वडील नावे माणिक संतराम मोहिते असलेला इतर अधिकार मधील बोअरवेल लिहून घेतला. बक्षीसपत्र दस्त नं. 1911/2026 दिनांक 08/09/2026 वरून इतर हक्कात नोंद घेल्यात आली. फेरफार मंडळ दप्तरी सादर
जमिन मालक सविता नरहरी जाधव यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे लोहरा येथील गट क्र. 116 मध्ये त्यांचे क्षेत्र 1 हे. 00 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये बक्षीसपत्र नुसार यांनी सदर गटातील यांच्या पती नामे नरहरी रुस्तुम जाधव यांनी सदर गटातील यांच्या नावे असलेली विहिरीतील संपूर्ण हिस्सा लिहून घेणार सविता नरहरी जाधव यांना विहीर लिहून दिली करिता. बक्षीसपत्र दस्त नं. 1954/2026 दिनांक 15/09/2026 वरून इतर हक्कात नोंद घेल्यात आली. फेरफार मंडळ दप्तरी सादर