सातबारा Watch

← लोहरा

Ferfar #1486 · लोहरा

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
सतीश विनायक कागणे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 जमिन मालक बालासाहेब बापूराव जाधव यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे लोहरा येथील गट क्र. 90 मध्ये त्यांची 1 हे. 13 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक विहीर घेतली आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर नोंदनीचा अर्ज ,गावातील पंचनामा व 100/-रू. बॉन्ड वर शपथपत्र सादर केले आहे, त्यावरून त्यांची विहीरीची नोंद घेण्यात आली. जमिन मुंजा बालासाहेब जाधव रा. लोहरा ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे लोहरा येथील गट क्र. 90 मध्ये त्यांची 1 हे. 14 आर व पो. ख. 0 हे 00 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.