सातबारा Watch

← लोहरा

Ferfar #1488 · लोहरा

मानवत, परभणी · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
सतीश विनायक कागणे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- गुनाबाई नारायण प्रधान रा. लोहरा(खाता क्रमांक50510) गट/सर्व्हे क्रमांक95, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- मंगल गौतम गायकवाड , (खाता क्रमांक :-50525)गट/सर्व्हे क्रमांक 95 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मानवत जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2082 दिनांक 01/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.