Ferfar #863 · जंगमवाडी
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- दिपाली माधवराव शिंदे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026
अर्जदार तथा शेत जमीन मालक अर्जुन बाबुराव शेळके यांनी विनंती अर्ज केला आहे की त्यांच्या मालकीचे शेत मौ. जंगमवाडी ता. मानवत जि परभणी येथील गट क्रमांक 75 मध्ये आहे त्या वरील सातबारा वरती त्यांचे नाव चुकून अर्जुन बाबुराव असे झाले आहे हे नाव दुरुस्त करून अर्जुन बाबुराव शेळके असे करावे अशी त्यांनी अर्ज देऊन विंनती केलेली आहे . अर्ज व इतर सरकारी कागदपत्रावरील नावाच्या पुराव्या आधारे फेरफार नोंद मंडळ दप्तरी सादर त्यांचा जुना फेरफार नंबर 240 हा आहे