सातबारा Watch

← जंगमवाडी

Ferfar #870 · जंगमवाडी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
दिपाली माधवराव शिंदे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 मच्छींद्र प्रल्हाद शेळके यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे जंगमवाडी शिवारात गट नं.80 मध्ये त्यांची सादरक्षेत्र 0 हे 71 आर एवढी जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधीतानी गावातील पंचनामा,100/- रु बॉंडवर शपतपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्याची नोंद घेण्यात आली.