Ferfar #872 · जंगमवाडी
मानवत, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
हक्कसोड लिहून देणार:- अन्सीराम हनुमंतराव शेळके ,रामराव हनुमंतराव शेळके ,संगीता जानकीराम शेळके, सुभद्राबाई हनुमंतराव शेळके,अर्चना सुरेशराव सावंत, सुनिता सोपानराव गव्हाणे, द्रोपदीबाई सुदामराव सुरवसे, पार्वती हरिभाऊ शिंदे, सरस्वती माणिकराव भोसले, ज्ञानेश्वर जानकीराम शेळके, ऐश्वर्या जानकीराम शेळके, ओमकार जानकीराम शेळके - - -रा. जंगमवाडी(खाता क्रमांक1103) गट/सर्व्हे क्रमांक111, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1047 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी व गट/सर्व्हे क्रमांक12, लागवडीयोग्य क्षेत्र 3.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी व तसेच गट/सर्व्हे क्रमांक 107, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खालील हक्कसोड लिहून घेणार यांना खालील प्रमाणे लिहून दिले आहे.
हक्कसोड लिहून घेणार:- अन्सीराम हनुमंतराव शेळके ,रामराव हनुमंतराव शेळके ,संगीता जानकीराम शेळके - - -, (खाता क्रमांक :-50581) गट/सर्व्हे क्रमांक111, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1047 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व गट/सर्व्हे क्रमांक12, लागवडीयोग्य क्षेत्र 3.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व तसेच गट/सर्व्हे क्रमांक 107, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मानवत जिल्हा परभणी यांचेकडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 1208 दिनांक 26/05/2026 प्रमाणे विनामूल्य हक्कसोड दिले,सदर हक्कसोडपत्र यापूर्वी फेरफार नंबर 826 ने नोंदविले होते परंतु सदर फेरफार ने हक्कसोडपत्र घेणार यांच्या नावाचा अमल योग्य झाला नव्हता करीता सदर दुरुस्ती नोंद सदर दस्तानुसार घेण्यात आली. हक्कसोडपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.