सातबारा Watch

← जंगमवाडी

Ferfar #875 · जंगमवाडी

मानवत, परभणी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
दिपाली माधवराव शिंदे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लि शाखा सेलु गहाणखत लिहुन देणार : छाया विठ्ठल शेळके ,विठ्ठल ज्ञानोबा शेळके रा. जंगमवाडी यांनी दुय्यम निबंधक मानवत यांचेकडील दस्त क्रमांक 2259-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 723000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1 क्षेत्र 1.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छाया विठ्ठल शेळके ,विठ्ठल ज्ञानोबा शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 723000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.