सातबारा Watch

← जंगमवाडी

Ferfar #876 · जंगमवाडी

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
दिपाली माधवराव शिंदे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक कृषी व्यावसायिक शाखा सेलू रोड पाथरी लिहून घेणार : श्रीमंत कोंडीबा शेळके यांनी सर्व्हे क्रमांक : 1 तपशिल : श्रींमंत कोडींबा यानी sbh शाखा पाथरी कडुन 75,000/- रु कर्ज घेतले - 248 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.28/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.